| 
            
                
                    
                        
                        
                            
                             
                            
                             
                                
                                   
                                
                             
                             
                                
                                
                                
                             
                             
                         | 
                        
                     
	    
                         
   
        
            
                 
                Biblecourses.comमध्ये स्वागत! आम्हाला आशा आहे की तुम्हाला या भेटीचा आनंद मिळेल आणि बायबलचा अभ्यास आणि ह्या वेबसाईटवर मिळणारे धर्मग्रंथांतील धडे ह्यांमुळे समृध्द व्हाल.	
				
  
				आमच्या साईटवरील सर्व साहित्य आपल्याला केवळ सत्याचा शोध घेण्यासाठी व बायबल समजून घेण्यासाठी दिलेले आहे आणि येशु ख्रिस्ताबद्दल इतरांना शिकवण देण्याच्या तुमच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी दिलेले
				आहे. आपला वैयक्तिक वापर किंवा शिकवणे ह्यासाठी ह्यापैकी कोणतेही साहित्य डाऊनलोड करा. आमच्या परवानगीविना तुम्ही हे साहित्य कोणत्याही स्वरूपामध्ये पुर्नप्रकाशित करू नये असे आम्ही सांगतो, परंतु तुम्ही इतरांना
				ह्या साईटबद्दल सांगावे ह्यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रित करतो.
                
  
                धन्यवाद व परमेश्वराची तुमच्या ह्या दिवसावर कृपा राहो!
                
  
             | 
         
     
                         
                      
 
                          | 
                         | 
                     
                 
             | 
             |