|
|
तुम्हाला बायबल शिकण्यास मदत करण्यासाठी ट्रुथ फॉर टुडे वर्ल्ड मिशन स्कूलचा Biblecourses.com हा एक प्रयत्न आहे. आपण अनेक वर्षे प्रचार करीत असा किंवा येशु ख्रिस्ताबद्दलचे सत्य शोधत असा,
आमची अशी प्रार्थना आहे की ह्या साईटवरील साहित्य तुम्हाला प्रभुच्या जगाबद्दल अधिक सखोल जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करेल.
प्रभुच्या जगाबद्दल तुम्ही अभ्यास करीत असताना त्याने तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू दे!
|
|
|
|
|