Shqip | عربي | Bengali | 中文 | English | Français | हिन्दी | Indonesia | Italiano | Kannada
Malayalam | मराठी | नेपाली | Português | ਪੰਜਾਬੀ | Pусский | Español | தமிழ் | Telugu
Skip Navigation Links




"आणि अनेक साक्षीदारांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही माझ्याकडून ज्या गोष्टी ऐकल्यात, त्या विश्वसनीय लोकांकडे सोपवल्या आहेत, जे इतरांनाही शिकवतील" (2 टिमोथी 2:2).


सर्ची, अर्कांन्सास मधील ट्रुथ फॉर टुडे वर्ल्ड मिशन स्कूल ही जागतीक इव्हेंजेलिझमला समर्पित असलेली एक बहुस्वरूपीय ना-नफा संघटना आहे. ही संघटना ही हार्डिंग विद्यापिठामध्ये बायबल व प्रचार अभ्यासक्रमाचे प्राध्यापक असलेल्या एडी क्लोएर ह्यांच्या निदर्शनाखाली चालवली जाते, टीएफटीडब्ल्यूएमएस (TFTWMS) आपल्या प्रभुचे पवित्र धर्मग्रंथ शिकवण्यासाठी कार्यरत आहे.

अनुभवी धर्मप्रसारक मान्य करतात की जगभरामध्ये रुजलेली ही मैफल टिकून राहणे व तिची धार्मिक वाढ होणे हे बायबलच्या छापील साहित्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असू शकते. ही गरज पूर्ण करण्यासाठी रचना केलेल्या ट्रुथ फॉर टुडेचे मासिक प्रकाशन काढण्यावर ट्रुथ फॉर टुडे वर्ल्ड मिशन स्कूलचे प्राथमिक लक्ष केंद्रित आहे.