|
|
अधिक चांगल्या जीवनाचा शोध
ख्रिश्चन कसे बनायचे व ख्रिश्चन म्हणून जीवन कसे जगायचे ह्याबाबत हे पुस्तक आहे. लेखक असे गृहीत धरतात की वाचकानी पूर्ण सत्य कधीही ऐकलेले नाही व
पुन्हा कधीही ते ऐकण्याची संधी त्यांना मिळणार नाही. वाचकांना प्रभु, ख्रिस्त, पवित्र आत्मा, प्रेरणादायी शास्त्रवचने, येशुचे धरतीवरील जीवन व मृत्यू, येशूचे
पुनरुत्थान आणि येशूने बांधलेले चर्च ह्यांची ओळख करून दिली जाते. मग त्यांना ख्रिश्चन कसे बनायचे व एक समुदाय बनून कसे जगायचे ते सांगीतले जाते.
बाप्तिस्मा कसा करून घ्यायचा व धार्मिक परिषद कशी प्रस्थापित करायची तसेच प्रार्थना सभांचे आयोजन कसे करायचे ह्याबाबत सूचना दिल्या जातात.
पुस्तकाच्या छापील आवृत्तीमध्ये पूर्ण नवीन कराराचा समावेश आहे. वाचक मोक्षाची महान योजना व प्रभुने त्याच्या अनुयायांना त्याच्या समोर कसे जगण्याच्या सूचना दिल्या आहेत ते स्पष्टपणे पाहू शकतात.
|
|
|
|
|